शेतीची साहित्य घेऊन मनसेचा मोर्चा

December 13, 2010 7:38 AM0 commentsViews: 6

13 डिसेंबर

अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांना नुकसान भरपाई लवकर द्यावी. तसेच शेतकर्‍यांना शेतीसाठी मोफत वीजपुरवठा करावा यासाठी मनसेचे आमदार रमेश वांजळे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी बैलगाडी, ऊस, नागर हे साहित्य घेऊन मोर्चा काढला.

close