कर्नाटक निवडणुकीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा बहिष्कार

November 1, 2008 9:18 AM0 commentsViews: 5

1 नोव्हेंबर, कर्नाटककर्नाटकात होणार्‍या विधानपरिषद निवडणुकीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी बहिष्कार घातला आहे. विधानसभा निवडणुकीत समितीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला होता. भाषिक अल्पसंख्याक कायद्याची सीमाभागात होणार्‍या पायमल्लीला विरोध म्हणून 9 हजार मतदारांपैकी बाराशे मराठी मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

close