नॅनोला ‘पॉवर स्टीअरिंग’ मिळणार

December 13, 2010 5:43 PM0 commentsViews: 3

13 डिसेंबर

नॅनोची विक्री वाढवण्यासाठी टाटा मोटर्स नॅनोला आणखी आधुनिक बनवणार आहे. आता त्यात आणखी फिचर्सचा समावेश केला जाणार आहे. त्यासाठी नॅनोमध्ये पॉवर स्टीअरिंग, फाईव्ह-स्पीड गिअर बॉक्स आणि ऍडजेस्टेबल सिट्स बसवण्यात येणार आहेत. 2011 च्या मार्चपर्यंत ही नवी नॅनो लॉन्च केली जाईल.

close