डिसेंबरनंतर लवासावर अंतिम निर्णय

December 14, 2010 9:53 AM0 commentsViews: 2

14 डिसेंबर

पुण्याजवळच्या लवासा सिटीच्या अडचणी कायम आहेत. आयबीएन-लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरपर्यंत लवासाच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. आज झालेल्या बैठकीत लवासाबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.सूत्रांच्या माहितीनुसार डिसेंबरनंतरचे लवासाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. लवासा कार्पोरेशनला पर्यावरण नियमांच्या उल्लंघनाबाबत, आक्षेप नोंदवणारी नोटीस पर्यावरण मंत्रालयानं बजावली होती.

close