संसदेतील गदारोळाला काँग्रेसचं जबाबदार -अडवाणी

December 14, 2010 11:03 AM0 commentsViews: 1

14 डिसेंबर

2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी संसदेतील गदारोळाला काँग्रेसच जबाबदार असल्याची टिका भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली. आम्ही जेपीसी चौकशीवर ठाम आहोत असही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. भ्रष्टाचार प्रकरणी 22 डिसेंबर पासून देशव्यापी आंदोलन सुरु करणार असल्याची माहिती अडवाणींनी यांनी दिली. खरं प्रकरण दडपण्यासाठीचे फोन टॅपींग प्रकरणी पंतप्रधांनानी कॅबीनेट सचिवाकडून अहवाल मागवला असा आरोपही त्यांनी केला. नीरा राडिया प्रकरणानंतर पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्याशिवाय अजून कुणी खातेवाटप ठरवत हे आम्हाला पहिल्यांदा कळल असा टोलाही त्यांनी लगावला.

close