नाशिक गारठलं ; 6. 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

December 14, 2010 7:37 AM0 commentsViews: 6

14 डिसेंबर

राज्यभर थंडीचा जोर चांगलाचं वाढला आहे. राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये आज 6. 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. डिसेंबर महिना संपेपर्यंत तापमान 4 अंश सेल्सिअस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे गरम कपड्यांच्या विक्रीत वाढ झाली. तर ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे.

close