कसाबची याचिका कोर्टाने फेटाळली

December 14, 2010 3:13 PM0 commentsViews: 5

14 डिसेंबर

मंबई 26/11 हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. हल्ल्याच्यावेळी अल्पवयीन असल्याने आपला खटला ज्युव्हेनाईल कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी कसाबने याचिकेत केली होती. पण ट्रायल कोर्टात या मुद्द्यावर निर्णय झाला. त्यामुळे कसाबचे वय पुन्हा तपासण्याची गरज नाही, असं सांगत कसाबची याचिका कोर्टाने फेटाळली.

close