गदिमा पुरस्कारांचं वितरण ; मधु मंगेश कर्णिक आणि कृष्णाबाई सुर्वे यांचा सन्मान

December 14, 2010 3:17 PM0 commentsViews: 43

14 डिसेंबर

ग.दि. माडगुळकर प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणार्‍या ग.दि. माडगुळकर पुरस्कार आज मधु मंगेश कर्णीक यांना देण्यात आला. गृहिणी सखी सचिव पुरस्कार कृष्णाबाई नारायण सुर्वे यांना देण्यात आला. गदिमा चैत्रबन पुरस्कार किशोर कदम यांना देण्यात आला. तर डॉ. वसंतराव पटवर्धन यांना गदिमा स्नेहबंध पुरस्करा देण्यात आला. यावेळी द.भी कुलकर्णी उपस्थीत होते.

close