शिवसेनेच्या पाच आमदारांचं निलंबन रद्द

December 15, 2010 3:58 PM0 commentsViews: 2

15 डिसेंबर

विधानसभेत गोंधळ घालणार्‍या पाचही शिवसेना आमदराचे निलंबन रद्द झाले. अवकाळी पावसाच्या चर्चेदरम्यान अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला आणि राज्यघटनेचा अवमान केला म्हणून अधिवेशनाच्या दुसर्‍याचे दिवशी पाच शिवसेना आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केलं होत. आशिष जयस्वाल, रविंद्र वायकर, संजय राठोड, अभिजीत अडसूळ, शरद पाटील या आमदारांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यांची शिक्षा कमी करावी असे प्रयत्न त्यावेळी झाले होते.

close