ठाण्यातली अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याची मागणी

December 15, 2010 5:35 PM0 commentsViews: 5

15 डिसेंबर

ठाण्यातली अनधिकृत बांधकाम उल्हासनगरच्या धर्तीवर अधिकृत करा अशी मागणी आज शिवसेना आणि मनसेने अधिवेशनात केली. त्यावर 25 लाख लोकांसाठी गरज पडली तर सरकार कायद्यात सुधारणा करेल असं आश्वासन उद्योगमंंत्री नारायण राणे यांनी दिलं. पण सरकार नेमकं काय करणार हे अजूनही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

close