विद्यापीठांच्या परीक्षांसाठी ग्रेड पद्धत !

December 15, 2010 5:47 PM0 commentsViews: 2

15 डिसेंबर

राज्यातल्या सगळ्या विद्यापीठांना सेमिस्टर सिस्टिम लागू करणार असल्याची घोषणा या बद्दलचे आदेश आतापर्यंत 13 विद्यापीठांना देऊन झालेले आहेत. या पुढे विद्यापीठांमध्ये परीक्षांची ग्रेडिंग सिस्टिम लागू करणार आहे. सध्या क्रेडिट सिस्टिमची सुरुवात विद्यापीठात लागू झालेली आहे. यातून विद्यार्थ्यांना अंतर्गतरित्या स्ट्रिम बदलण्याची परवानगी मिळणार आहे. अशी माहिती उच्च तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

close