पुण्यात तिसरं हिल स्टेशन

December 16, 2010 12:32 PM0 commentsViews: 7

15 डिसेंबर

पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात आणखी एक नवं हिल स्टेशन बांधलं जातं आहे अशी माहिती नगरविकास मंत्री भास्कर जाधव यांनी दिली. लवासा आणि सहारा ऍम्बी व्हॅलीनंतर या नव्या हिल स्टेशनचा मुद्दा समोर आला. यासंदर्भातली लक्षवेधी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे यांनी विधानसभेत मांडली.

close