लवासा प्रकरणाची सुनावणी मंगळवारी

December 16, 2010 12:40 PM0 commentsViews: 5

15 डिसेंबर

लवासा प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टाने मंगळवारपर्यंत पुढे ढकलली आहे. पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत मुंबई हायकोर्टाने पर्यावरण मंत्रालय आणि लवासाला विचारणा केली होती. त्यावर आज हायकोर्टात सुनावणी झालीे. पर्यावरण खात्याच्या देखरेखीखाली स्वतःच्या जबाबदारीवर लवासाने पायाभूत बांधकाम करु द्यावी असा सल्लाही पर्यावरण मंत्रालयाला दिला. यावर सल्लामसलत करुन कोर्टात सांगू अस पर्यावरण मंत्रालयाच्यावतीने कोर्टात सांगण्यात आलं.

close