बेळगावमध्ये विश्व कन्नड साहित्य संमेलन

December 16, 2010 3:22 PM0 commentsViews: 3

16 डिसेंबर

कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये विश्व कन्नड साहित्य संमेलन घेण्याचा घाट घातला. बेळगावमध्ये 11 मार्चला विश्व कन्नड साहित्य संमेलन घेणार असल्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी केली. त्यासाठी बेळगाव शहराचे कानडीकरण करणार असल्याची दर्पोक्तीही येडीयुरप्पा यांनी केली. बेळगावमध्येच त्यांनी ही घोषणा केली. जानेवारीमध्ये बेळगावातच हिवाळी अधिवेशन होणार आहे त्याची तारीखही लवकरच जाहीर करणार असल्याचं येडीयुरप्पा यांनी सांगितलं.

close