भावी नौदल सैनिक गारठले

December 17, 2010 10:45 AM0 commentsViews: 2

17 डिसेंबर

महाराष्ट्रभरातून नौदल भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना भर थंडीमध्ये रस्त्यावर झोपण्याची वेळ आली.औरंगाबाद इथल्या विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर पुरेशी जागा असताना सुद्धा या उमेदवारांना रस्त्यांवर थांबवण्यात आलं. कुठल्याही प्रकारे नियोजन नसल्यामुळे भरतीसाठी आलेल्या मुलांना अक्षरशा रस्त्यांवर झोपुन रात्र काढावी लागली. त्यामुळे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या.

close