कराडमध्ये विजय दिवस साजरा

December 17, 2010 8:19 AM0 commentsViews: 9

17 डिसेंबर

16 डिसेंबर तोच दिवस विजय दिवस म्हणुन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने कराडमध्ये गेल्या 13 वर्षापासून विजय दिवस साजरा केला जातो. यंदाही कराडमधल्या छत्रपती शिवाजी स्टेडियमध्ये हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कर्नल संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हा विजय उत्सवामध्ये लष्कराचे जवान,पोलीस आणि शाळेच्या मुलांनी विवीध प्रात्यक्षिक सादर करुन उपस्थिताची दाद मिळवली.

close