वर्ध्यात थंडीचा जोर वाढला ; 4.8 पारा

December 18, 2010 11:39 AM0 commentsViews: 1

18 डिसेंबर

राज्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढतचं चालला आहे. सध्या विदर्भ थंडीनं गारठून गेला आहे. वर्ध्यात आज 4.8 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. राज्यातलं हे सर्वाधिक कमी तापमान आहे. सकाळी 12 वाजेपर्यंत वातावरणात गारवा कायम राहतो. आणि संध्याकाळी 5 वाजताच थंडीने गारठून जातं. थंडीचा हा कडाका आणखी काही दिवस असाच राहण्याची शक्यता आहे.

close