नाशिकमध्ये वास्तु प्रदर्शन

December 18, 2010 8:16 AM0 commentsViews: 5

18 डिसेंबर

पुण्यामुंबईनंतर आता प्रॉपर्टीसाठी अनेकांची पावलं वळताहेत ती नाशिककडे. हीच गरज लक्षात लक्षात घेवून नाशिकमधला बिल्डींग ऍण्ड कन्सट्रक्शन्सचा व्यवसाय सज्ज झाला. शेल्टर 2010 या प्रदर्शनात याचाच प्रत्यय येतो. शेल्टरचे हे यंदाचे पाचवं वर्ष आहे. बिल्डींग, कन्सट्रक्शन, हाऊसींग फायनान्स, इंटिरीअर असे तब्बल 135 स्टॉल्स यात सहभागी झालेत. गेल्या वळी या प्रदर्शनाला 60 हजार नागरिकांनी भेट दिली होती. यावेळी हा आकडा 1 लाखांवर जाईल असा आयोजकांना विश्वास वाटतो.

close