दिग्विजय सिंह यांची संघावर घणाघाती टीका

December 19, 2010 9:39 AM0 commentsViews: 2

19 डिसेंबर

दिग्विजय सिंह यांनी आपले हिंदू कट्टरवादाविरोधातील आरोप सुरुच ठेवले आहेत. अगदी शालेय वयांपासून आरएसएस मुलांमध्ये धार्मिक द्वेष पसरवतो असं त्यांनी म्हटलं आहे.आणि त्यासाठी पुन्हा मालेगावच्या स्फोटाचा पुरावा दिला.दिल्लीत काँग्रेसच्या 83व्या महाअधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशात दिग्विजय सिंह बोलत होते.

close