जैतापूर प्रकल्पाला विरोध कायम उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण

December 19, 2010 10:20 AM0 commentsViews: 1

19 डिसेंबर

जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम राहील, अशी भूमिका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मांडली. जैतापूरच्या प्रकल्पग्रस्तांनी आज उद्धव ठाकरे यांची सेना भवनात भेट घेतली. यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी आणि माडबनचे सरपंच उपस्थित होते.

close