हॅपी बर्थडे ऐश्वर्या

November 1, 2008 1:30 PM0 commentsViews: 4

1 नोव्हेंबर, मुंबई -1 नोव्हेंबर हा अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा वाढदिवस. जगातल्या सुंदर स्त्रीयांपैकी एक असणारी ऐश्वर्या एक चांगली अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते आहे. तिच्या वाढदिवसाच्याही ती शुटिंगमध्ये बिझी आहे. दिग्दर्शक मणी रत्नमच्या आगामी सिनेमात ती आणि तिचा नवरा अभिषेक बच्चन पुन्हा एकदा एकत्र पहायला मिळणार आहेत. या सिनेमाचं शुटिंग सध्या कोचीमध्ये सुरू आहे. यापूर्वी मणी रत्नमच्या 'गुरू' सिनेमातही अभी-ऐश ही जोडी एकत्र पहायला मिळाणार आहेत.

close