आदर्श प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

December 20, 2010 9:08 AM0 commentsViews: 4

20 डिसेंबर

आदर्श प्रकरणी राज्य सरकार आणि सीबीआयला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. आदर्श घोटाळा प्रकरणाची चौकशी कशी करणार ते सांगा, अशी विचारणा हायकोर्टानं केली. यासंदर्भात 18 जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिले. प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर चौकशीबाबत हायकोर्ट निर्णय देणार आहे.वाय पी सिंग यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना हायकोर्टाने ही विचारणा केली.

close