राहुल राज प्रकरणांची चौकशी जॉनी जोसेफ करणार

November 1, 2008 11:48 AM0 commentsViews: 2

01 नोव्हेंबर- मुंबई,पाटण्याचा तरूण राहुल राज याचं मुंबई पोलिसांनी एन्काऊन्टर केलं आणि नव्या वादाला निमंत्रण मिळालं. या प्रकरणी दिल्लीतून दबाव येऊ लागल्यानं राज्य सरकारनं याबाबत चौकशी सुरू केली आहे. यासाठीच राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांनी एन्काउन्टर झालेल्या कुर्ला इथल्या ठिकाणाला भेट दिली. घटनेच्या वेळी बेस्टबसमध्ये हजर असलेला बसचा कंडक्टर, प्रवाशी यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. जोसेफ हा अहवाल पुढच्या दोन आठवड्यात केंद्र आणि राज्यसरकारला सादर करणार आहेत.

close