ए.राजा यांना अटक करावी – जयललिता

December 20, 2010 12:07 PM0 commentsViews: 4

20 डिसेंबर

2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी सीबीआयनं माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये आठवडाभरात चौकशीसाठी हजर राहण्यास त्यांना सांगण्यात आलं आहे. याआधी राजा यांच्या घरावर आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर सीबाआयनं छापे टाकले होते.तर राजा यांना अटक करण्यात यावी अशी मागणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केली.

close