किंगफिशरचं कॅलेंडर लाँच

December 20, 2010 2:43 PM0 commentsViews: 1

20 डिसेंबर

डिसेंबर महिना संपत आला की सगळेच वाट बघतात कॅलेंडरची. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी किंगफिशरने आपले कॅलेंडर लाँच केलं आहे. किंगफिशरचं हे नववं वर्ष आहे. यावर्षीही स्विमसूट कॅलेंडर लाँच करण्यात आलं. या कॅलेंडरसाठी मॉरिशसमध्ये फोटोशूट करण्यात आले आहे.

नुकतचे मुंबईत अभिनेता सलमान खानच्या हस्ते या नवव्या आवृत्तीचे लाँचींग करण्यात आलं. यावेळी विजय मल्ल्या, फोटोग्राफर अतुल कसबेकर आणि कॅलेंडर वरील मॉडेल्स हजर होत्या. तसेच या कॅलेंडरच्या लाँचींगला ग्लॅमरस अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ माल्ल्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

close