‘इंडियन आयडॉल-4′ चे परीक्षक मुलांवर खुश

November 1, 2008 12:39 PM0 commentsViews: 4

1 नोव्हेंबर , मुंबई – 'इंडियन आयडॉल 4'ची गाळणी स्पर्धा सुरू आहे. या गाला राऊंडमध्ये मुलींऐवजी मुलांनी बाजी मारली आहे. मुलांनी गायलेल्या प्रत्येक गाण्याला परीक्षकांनी दाद दिली आहे.

close