आदर्श प्रकरणी 12 अधिकार्‍यांनी आपला खुलासा पाठवला

December 21, 2010 11:34 AM0 commentsViews: 2

21 डिसेंबर

आदर्श सोसायटीप्रकरणी 12 आयएएसअधिकार्‍यांनी राज्य सरकारला आपला खुलासा पाठवला आहे. राज्य सेवेतील 10 पैकी 8 अधिकार्‍यांनीही आपला खुलासा सबंधित विभागाकडे पाठवला आहे. या खुल्यास्याची छाननी सुरु झाली आहे. या सर्व घडामोडींमुळे सीबीआयचा तपासाला वेग येईल. आदर्श सोसायटीमध्ये घेतलेल्या फ्लॅटसंबधी संपत्तीचा स्त्रोत काय या संबधी स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यानी या अधिकार्‍यांकडून मागवला होते.

close