राज्यभर थंडीचा कडाका कायम; वर्ध्याचा 4.3 पारा

December 22, 2010 9:58 AM0 commentsViews: 2

22 डिसेंबरराज्यात थंडीचा जोर कायम आहे. वर्ध्यात सर्वात कमी 4.3 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वर्ध्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल थंडी आहे ती जळगावमध्ये जळगावात पारा 5 डिग्रीपर्यंत आला.औरंगाबादमध्ये 5 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. नाशिकमध्ये 5.4 तर पुण्यात 7.4 नागपूरमध्ये – 8.1 तापमानाची नोंद करण्यात आली.

राज्यभरातलं तापमानावर

वर्धा – 4.3जळगाव – 5 औरंगाबाद – 5 नाशिक – 5.4पुणे – 7.4 मुंबई – 15 नागपूर – 8.1अकोला – 8.6

close