केसरी फाऊंडेशन तर्फे सहा कर्तबगार व्यक्तींचा सन्मान

December 22, 2010 2:16 PM0 commentsViews: 2

21 डिसेंबर

मुंबईत काल (मंगळवारी) केसरी फाऊंडेशन तर्फे सहा कर्तबगार व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणारे अतुल कुलकर्णी, कविता राऊत, गिरिश वाघ, संजय नहार, डॉक्टर अजित फडके, प्रकाशराव थोरात यांना यावर्षीचा केसरी गौरव सन्मान देण्यात आला. पर्यटन मंत्री छगन भुजबळ याच्या हस्ते विजेत्यांना सन्मानीत करण्यता आले.

close