आदेश बांदेकर चा नवा ‘डिएनए-एकमात्र फॅमिली शो’

December 23, 2010 1:31 PM0 commentsViews: 7

23 डिसेंबर

"दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं" अशीच काहीशी संकल्पना घेऊन ई-टिव्ही मराठीवर एक नवा रिऍलिटी शो सुरु होत आहेत. वाव या गेम शो च्या यशा नंतर आदेश बांदेकर पुन्हा एका नव्या गेम शो मध्ये सुत्रसंलन करताना आपल्याला दिसणार आहे. 'डिएनए-एकमात्र फॅमिली शो' असं या शोचं नाव आहे. एकुण तीन फेर्‍यांमध्ये खेळल्या जाणार्‍या या शो मध्ये काही कुटुंब सहभागी होणार आहे. वेगवेगळे गेम शोज आणि फुल ऑन मजा मस्ती असं या शोचं स्वरुप असणार आहे. या रिऍलिटी शोच्या तीनही फेर्‍यांमध्ये विजयी होणार्‍या स्पर्धकाला पाच लाख रूपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.

close