नक्षलवाद्यांना मदत केल्याप्रकरणी डॉ.बिनायक सेन यांना कोर्टाने राष्ट्रद्रोही ठरवले

December 24, 2010 11:02 AM0 commentsViews: 4

24 डिसेंबर

सामाजिक कार्यकर्ते डॉ.बिनायक सेन यांना नक्षलवाद्यांना मदत केल्याप्रकरणी रायपूर कोर्टाने दोषी ठरवले आहेत. डॉ.बिनायक सेन यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच नारायण संन्याल आणि पीयूष गुहा यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. या तिघांवरही देशावर युद्ध लादल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांना शिक्षाही आजच सुनावली जाणार आहे.

डॉ.बिनायक सेन कोण आहेत ?

मानवाधिकार कार्यकर्ते पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीजचे उपाध्यक्षबालरोगचिकित्सक छत्तीसगडमधल्या आदिवासी लोकांसाठी काम केले

close