मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला हर्षवर्धन पाटील यांना ‘कांद्याचा बुके’

December 24, 2010 7:56 AM0 commentsViews: 10

24 डिसेंबर

कांदा दरवाढी विरोधात मनसेनं कोल्हापूरात अभिनव आंदोलन केलं. कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील विविध कार्यक्रमासाठी कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत. आज(शुक्रवारी) सकाळी सात वाजता मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गाठलं आणि कांदा दरवाढी विरोधात जाब विचारला त्याच बरोबर मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना कांद्याचा बुके आणि कांद्याची मिठाई दिली कांद्याचे दर तात्काळ उतरले नाहीत तर मार्केयार्डमधिल कांदा बाहेर जाऊ देणार नाही असं त्यांनी सांगितले.

close