जोगेश्वरीमधल्या लाकडी बाजाराला आग

November 1, 2008 2:28 PM0 commentsViews: 4

01 नोव्हेंबर, मुंबई- मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये लाकडी बाजाराला आग लागली. या आगीत 15 दुकानं जळाली असून लाखो रुपयांच नुकसान झालंय.आग पसरू नये म्हणून अनेक दुकानदारांनी त्यांच्या दुकानातला माल बाहेर काढला.आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.बाजाराचा रस्ता चिंचोळा आहे. तसेच याठिकाणी अनेक अनधिकृत दुकाने असल्यामुळे फायर ब्रिगेडला आग विझवण्यासाठी अडथळे येत आहेत.

close