होमलोनची मर्यादा 80 टक्क्यांवरुन 90 टक्के

December 24, 2010 3:52 PM0 commentsViews: 4

24 डिसेंबर

घर घेणार्‍यांसाठी खुष खबर आहे. घरांच्या किंमतीच्या 90 टक्के रक्कम ग्राहकांना होमलोन म्हणून घेता येणार आहे. ज्या घरांची किंमत 20 लाखांपर्यंत आहे त्या ग्राहकांनाच याचा फायदा घेता येईल. रिझर्व बँकेने सर्व बँकांना तसे निर्देश दिले आहेत. ही मर्यादा आधी 80 टक्के इतकी होती. सर्व बँकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या स्कीममुळे सर्वसामान्य लोकांना आता त्यांचे बजेट होमचे स्वप्न पूर्ण कऱता येणार आहे.

close