देशभरात ख्रिसमसची धूम

December 25, 2010 6:19 AM0 commentsViews: 2

24 डिसेंबर

देशात सर्वत्र 'ख्रिसमस डे' चा जल्लोष आहे. रात्री बारा वाजता येशूचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. वसईतल्या सेंट थॉमस चर्चमध्ये अत्यंत उल्हासात आणि अंसख्य नागरिकांच्या उपस्थितीत ख्रिसमस डे साजरा केला गेला. गोव्यातही ख्रिसमसची धूम बघायला मिळाली. इथल्या सर्वच चर्चमध्ये रंगीबेरंगी पोशाखात सजलेल्या नागरिकांनी येशूचा जन्मदिवस साजरा केला.

close