‘तीस मार खान’ला संमिश्र प्रतिसाद

December 25, 2010 12:06 PM0 commentsViews: 4

25 डिसेंबर

'शीला की जवानी' या गाण्यासह गाजावाजा करत महिन्याभरानंतर 'तीस मार खान' प्रदर्शित झाला. याच सोबत केदार शिंदेचा 'ऑन ड्युटी चोवीस तास'हा पोलिसांच्या दिनक्रमावरआधारीत चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र शीला की जवानी या गाण्यामुळे 'तीस मार खान'कडून प्रेक्षकांच्या भरपूर अपेक्षा होत्या; पण या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. याउलट मराठी सिनेमा 'ऑन ड्युटी चोवीस तास'ला बर्‍यापैकी ओपनिंग मिळालं आहे.

close