भारताच्या देशी बनावटीच्या सॅटेलाईटचं प्रक्षेपण अयशस्वी

December 25, 2010 1:26 PM0 commentsViews: 2

25 डिसेंबर

इस्रोला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचं अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटेलाईट जी- सेट-5 पी चं प्रक्षेपण अयशस्वी झालं आहे. आंध्रप्रदेशातल्या श्रीहरीकोटातून याचे लाँचिंग करण्यात येतं होतं. पण लाँचिगच्या पहिल्या टप्प्यातच हवेतच हे सॅटेलाईट कोसळलं. देशी बनावटीचे हे सॅटेलाईट होते. गेल्या 20 डिसेंबरला याचे लाँचिंग होणार होतं. पण इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं होतं. टीव्ही, हवामान आणि दूरसंचार यासाठी या सॅटेलाईटचा उपयोग होणार होता.

close