डर्बन टेस्टमध्ये भारताची बॅटिंग कोसळली ; 205 धावांवर आऊट

December 27, 2010 10:03 AM0 commentsViews: 2

27 डिसेंबर

डर्बन टेस्टमध्ये भारताची पहिली इनिंग 205 रन्सवर आटोपली आहे. डेल स्टेनने इनिंगमध्ये सर्वाधिक सहा विकेट घेतल्या आहे. कालच्या 6 बाद 183 रन्सवरून भारताने आजचा दिवसाला सुरूवात केली. पण भारतीय बॅट्समनची फ्लॉप कामगिरी मॅचच्या दुसर्‍या दिवशीही दिसून आली. स्टेनने हरभजन सिंगला आऊट करत सुरूवातीलाच भारताला झटका दिला. हरभजनने 21 रन्सकाढून आऊट झाला. त्यानंतर झहीर खान, धोणी आणि श्रीसंतही पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.

close