अदनान सामिची संपत्ती जप्त

December 27, 2010 11:08 AM0 commentsViews: 2

27 डिसेंबर

'मुझको भी लिफ्ट करा दे 'फेम पाकिस्तानी गायक आणि संगितकार अदनान सामिची मुंबईतली संपत्ती जप्त करण्यात आली आहे.नागरिकत्व लपवल्यामुळे ही कारवाई करण्याच आली आहे. तसेच अदनान सामिचे मुंबईतले 8 फ्लॅटस सिल करण्यात आले आहेत. तसेच त्याला 20 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अमलंबजावणी निर्देशनालयानंही कारवाई केली.

close