पुतळा हटवण्यामागे केवळ जातीचं राजकारण राज ठाकरेंचा आरोप

December 27, 2010 12:27 PM0 commentsViews: 1

27 डिसेंबरदादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हटवणं हा दूर्देवी प्रकार आहे. पुतळा हटवण्यामागे केवळ जातीचं राजकारण आहे असे राज ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच इतिहासकारांना आपण जातीच्या चष्म्यातुन पाहत राह्याचं काय?, इतिहासाची पान काय सांगत आहे. हे काय पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी ठरवायचं काय असा सवाल उपस्थित केला. तसेच हे कारस्थान काँग्रेस-राष्ट्रवादीचं आहे असा आरोप ही राज ठाकरे यांनी केला.

close