रस्तावर उभ्या बसला अचानक आग लागली

December 27, 2010 7:48 AM0 commentsViews: 1

27 डिसेंबर

औरंगाबादमध्ये रस्तावर उभ्या असलेल्या खाजगी बसला अचानक आग लागली या आगीत बस संपुर्ण जळाली आहे. आजूबाजूच्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. शेवटी फायर ब्रिगेडच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवल आहे. सम्राट ट्रॅव्हल या कंपनीची ही बस होती. आगीच नमेक कारण अजून कळू शकलेल नाही. सुदैवाने गाडीत कुणीही नसल्यामुळे जीवतहाणी टळली. मात्र या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ घबराट उडाली होती.

close