कलमाडीबद्दल सीबीआयकडे महत्वाची माहिती

December 27, 2010 5:58 PM0 commentsViews: 2

27 डिसेंबर

कॉमनवेल्थ आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी सध्या संकटात सापडले आहे. कारण कलमाडी आणि त्यांच्या साथीदारांनी कॉमनवेल्थ गेम्स सबंधीत महत्वाची कागदपत्र अमेरिकेला पाठवल्याची माहिती सीबीआयकडे आहे. कलमाडी आणि त्यांचे मित्र बी के रत्नाकर राव यांनी ही कागदपत्रे अमेरिकेला पाठली. सुरेश कलमाडी यांचे पुतणे राजेंदर राव यांच्या अमेरिकेतील घराच्या पत्यावर ही कागदत्र पाठवल्याची माहिती सीबीआयकडे आहे अशी माहिती सुत्रांनी दिली.

close