दादोजींचा पुतळा लोकशाही पद्धतीने हटवला – आर.आर.पाटील

December 27, 2010 6:22 PM0 commentsViews: 2

27 डिसेंबरदादोजी कोंडदेव यांच्या पुतळा रात्री दोन ते सव्वादोनच्या सुमाराला महापालिकेने लालमहालातून हलवला. यांचे पडसाद आज दिवसभर पुण्यात पाह्याला मिळाले. पुणे महानगरपालिकेत यावरुन मोठी मोडतोड करण्यात आली. दरम्यान दादोजींचा पुतळा लोकशाही पद्धतीनंच हटवला अशी प्रतिक्रिया गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली. तसेच जातीचे राजकारणक कोण करतं हे शिवसेना आणि मनसेने तपासून पाहावे असा टोलाही त्यांनी लगावला.

close