पुणे राष्ट्रवादी काँग्रेसची निषेध सभा

December 28, 2010 7:56 AM0 commentsViews: 2

28 डिसेंबरपुणे महानगरपालिकेत काल झालेल्या तोडफोडीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आज निषेध सभा घेतली. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातल्या, महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोरही सभी घेण्यात आली. या सभेसाठी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते जमले होते. हाताला काळ्या फीती बांधून नगरसेवकांनी भाजप- सेनेच्या राड्याचा निषेध केला.

close