पार्किंगमधील वाहनावर अज्ञात गुंडाची दगडफेक

December 28, 2010 2:58 PM0 commentsViews: 1

28 डिसेंबर

नाशिकच्या वकीलवाडीत पंचवटी हॉटेलच्या पाकीर्ंगमध्ये पार्क केलेल्या चार फोर व्हिलर्सवर काही अज्ञात गुंडानी दगडफेक केली. रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे पहिल्या दगडफेकीनंतर काही वेळानंतर पोलिसांंच्या समोरच हे गुंड पुन्हा येवून दगड फेकून पळून गेले.

close