राज ठाकरे यांची महाराष्ट्र केसरी समाधान घोडकेनं भेट घेतली

December 28, 2010 4:03 PM0 commentsViews: 10

28 डिसेंबर

महाराष्ट्र केसरी ठरलेल्या सोलापूरच्या समाधान घोडकेनं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतल्या कुष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी राज ठाकरे यांनी समाधानच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. भविष्यात अशीच विजयी कामगिरी करत रहा अशा शुभेच्छाही त्यांनी समाधानला दिल्या. रोह्यात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत समाधान घोडकेने कोल्हापूरच्या नंदकुमार आबदारचा पराभव करत महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावला होता.

close