महापालिकेच्या हद्दीतील सर्व मैदान खेळाडूंसाठी खुली

December 30, 2010 9:36 AM0 commentsViews: 2

30 डिसेंबर

पिंपरी-चिंचवडच्या अनिसा सय्यदने कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे क्रीडा क्षेत्राचा विकास आणि उदयोन्मुख खेळाडूंसाठी महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला. महापालिकेच्या हद्दीत येणार्‍या सर्व मैदानांचा वापर आता स्थानिक खेळाडूंसाठी होणार आहे. ही मैदान राजकीय सभा आणि खाजगी कंपन्याच्या प्रदर्शनासाठी वापरण्यात येतात. त्यामुळे सरावासाठी खेळाडुना पुरेशी मैदान उपलब्ध नसतात. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व खेळाडूंनी स्वागत केले.

close