तोरणमाळमध्ये थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांनी गर्दी

December 31, 2010 9:57 AM0 commentsViews: 7

31 डिसेंबर

नंदुरबार जिल्ह्यातल्या तोरणमाळमध्ये थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांनी गर्दी केली. सातपुड्याच्या कुशीतल्या या शांत आणि थंड हवेच्या ठिकाणाची निवड खास चोखंदळ ठरते. मुंबईसह थेट परदेशातूनही पर्यटक तोरणमाळमध्ये दाखल झाले. समुद्र सपाटीपासून जवळपास दीड हजार मीटर उंचीवरच्या या पर्यटनस्थळाकडे महाराष्ट्र सरकारचे मात्र दुर्लक्षच होतं.

close