‘तेरे सूर और मेरे गीत’ कॅलेंडरचं प्रकाशन

January 1, 2011 10:30 AM0 commentsViews: 4

01 जानेवारी

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मंगेशकर कुटुंबियांतर्फे 'तेरे सूर और मेरे गीत' या कॅलेंडरचे प्रकाशन झालं आहे. लतादीदींनी हे प्रकाशन केलं. या कॅलेंडरचे हे दुसरे वर्ष आहे. ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या कॅलेंडरला मूर्त स्वरुपात आणलं सतीश पाकणीकर यांनी. लतादीदींबरोबर काम केलेल्या तब्बल 24 संगीतकारांची काही छायाचित्र या कॅलेंडरमध्ये आहेत.

close