मराठी नाट्यसंमेलनासाठी मीडियासाठी संवादकर्ता एकच राहणार – मोहन जोशी

January 2, 2011 11:02 AM0 commentsViews: 3

02 जानेवारी

91वं मराठी नाट्यसंमेलन आता जवळ येतं आहे. पण यावेळी मात्र मीडियाशी बोलण्याचा अधिकार फक्त दोघांनाच अधिकार असल्याचा फतवा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी काढला. आपण आणि हेमंत टकले यांनाच हा अधिकार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. नाट्य परिषदेच्या सदस्यांचे मत अधिकृत नाही ते मीडियाशी बोलताना वाहवत जातात असंही जोशी यांनी म्हटलं.

close